मूलांक 5

ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्यात 5, 14 किंवा 23 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 5 असतो.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

बुध ग्रह

बुध ग्रह मूलांक 5 चा स्वामी मानला जातो. या मूलांकाचे व्यक्ती खूप बुद्धिमान, ज्ञानी आणि विवेकवर्तनाचे प्रतीक मानले जातात.

Image Source: pinterest

जन्मापासून बुद्धिमान

5 मूलांकाचे व्यक्ती हे लहानपणापासूनच बुद्धिमान असतात आणि ते कोणत्याही संकटाला सामोरे जातात.

Image Source: pinterest

फिरण्याची आवड

या मूलांकाच्या व्यक्तींना भ्रमंती करायला आवडते. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरणे पसंत असते.

Image Source: pinterest

खूप बोलके असतात

या मूलांकाचे लोक खूप बोलके असतात. या बोलक्या स्वभावामुळे त्यांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागते.

Image Source: pinterest

अस्थिर मन

या लोकांचे मन असल्यामुळे त्यांना कधीच एका जागेवर राहवत नाही. त्यांचे मन प्रत्येक वेळी इथे-तेथे भटकत असते.

Image Source: pinterest

एका निर्णयावर ठाम नसतात

या मूलांकाचे व्यक्ती कधीच एका निर्णयावर ठाम नसतात. त्यांचे मन कायम हो, नाही या निर्णयामध्ये गोंधळात असते.

Image Source: pinterest

नवीन नवीन कल्पना

मूलांकाचे व्यक्ती खूप वैचारिक असतात आणि त्यांचे मन नेहमी नवीन नवीन कल्पना आणि योजनात्मक गोष्टी करण्यात व्यस्त असते.

Image Source: pinterest

'हा' महिना ठरणार लाभदायक

5 या मूल्यांकच्या व्यक्तींसाठी 2025 हे वर्ष खूप सकारात्मक राहणार आहे. त्यांना मार्च, एप्रिल, मै, जून, ऑक्टोबर, आणि डिसेंबर महिना खूप लाभ मिळणार आहे.

Image Source: pinterest

'हा' उपाय करा

मूलांक 5 असलेल्या व्यक्तीला नकारात्मक प्रभाव नष्ट करण्यासाठी गोमाताला चारा आणि पक्ष्यांना दाणे खाऊ घाला.

Image Source: pinterest