एखाद्या व्यक्तीचा जन्म 01, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल तर त्याची मूलांक संख्या 1 आहे.
मूलांक 1 असलेल्या लोकांचा स्वामी सूर्यदेव आहे.
सूर्याला जीवन शक्तीचे प्रतीक मानले जाते.
मूलांक क्रमांक 1 असलेल्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता इतरांपेक्षा जास्त असते.
1 मूलांक असलेल्या लोकांना कोणाच्याही हाताखाली काम करायला आवडत नाही.
त्यांच्या आयुष्यात कितीही संकट आले तरी ते हसतमुखाने सहन करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.