एखाद्या आवडत्या व्यक्तीवर प्रेम करणं ही एक अत्यंत सुंदर भावना असते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

प्रत्येक व्यक्ती आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडातो किंवा पडते.

Image Source: unsplash

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काहींना खरे प्रेम मिळते, तर काहींना आयुष्यभर प्रेमासाठी तळमळावे लागते.

Image Source: unsplash

अंकशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला त्या जन्मतारीखांबद्दल सांगणार आहोत ज्यांच्या प्रेमाच्या बाबतीत कमनशिबी मानले जातात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळ क्रमांक 7 असतो.

Image Source: unsplash

प्रेमाच्या बाबतीत 7 मूळ क्रमांक असलेल्या प्रत्येक व्यक्तीला पराभवाला सामोरे जावे लागते.

Image Source: unsplash

अंकशास्त्र सांगते की, जरी त्यांना त्यांचे खरे प्रेम सापडले तरी त्यांच्या प्रेम जीवनात नेहमीच समस्या असतात.

Image Source: unsplash

अंकशास्त्रात म्हटलंय, हे लोक आपलं नातं वाचवण्यासाठी सर्वोपरि प्रयत्न करतात, पण त्यांच्या लव्ह लाईफमध्ये कधीही शांतता येत नाही.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash