अंकशास्त्र हे ज्योतिषशास्त्राचाच भाग समजला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: unsplash

अंकशास्त्राच्या मदतीने व्यक्तीचा स्वभाव जाणून घेता येतो.

Image Source: unsplash

जन्मतारीख म्हणजेच मूलांकाच्या मदतीने माणसाचा स्वभाव, करिअर, आर्थिक स्थिती इत्यादींशी संबंधित अनेक गोष्टी जाणून घेता येतात.

Image Source: unsplash

याच अंकशास्त्राच्या मदतीने, अशा जन्मतारखेच्या मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्या मुली धाडसी आणि निडर असतात.

Image Source: unsplash

या मुलींना खोटं अजिबात सहन होत नाही.

Image Source: unsplash

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 1, 4, 8, 9, 10, 13, 17, 18, 19, 22, 26, 27, 28 आणि 31 तारखेला जन्मलेल्या मुली धाडसी असतात.

Image Source: unsplash

ते कोणत्याही परिस्थितीला घाबरत नाहीत आणि धैर्याने सामोरे जातात.

Image Source: unsplash

जर कोणी त्यांच्यावर अन्याय केला तर ते चोख प्रत्युत्तर देतात.

Image Source: unsplash

याशिवाय, त्या खोटं बोलत नाही आणि ते सहन करू शकत नाही.

Image Source: unsplash

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: unsplash