अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे अगदी क्षुल्लक गोष्टींचं देखील फार टेन्शन घेतात.

Image Source: pexels

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो.

मूलांक 2 चा शासक ग्रह चंद्र आहे. चंद्राच्या प्रभावामुळे, या मूलांकाचे लोक अत्यंत दयाळू आणि साध्या मनाचे असतात.

2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात.

नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते.

मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत.

मूलांक 2 च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत.

Image Source: pexels

या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात.

अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत.

ही लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात.

ही लोक नोकरी-व्यवसायात खूप नाव कमावतात.

Image Source: pexels

ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)