अंकशास्त्र हे मूलांक संख्येवर आधारित असते.

Image Source: pixabay

2024 हे वर्ष 1 मुलांकच्या लोकांसाठी खूप काही घेऊन येणार आहे.

Image Source: freepik

1 क्रमांक असलेल्या लोकांसाठी हे वर्ष कसे असेल ते जाणून घेऊया.

Image Source: canva

अंकशास्त्रामध्ये मूलांक 1 ला विशेष महत्व दिले जाते.

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28, तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 1 असते.

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28, तारखेला जन्मलेल्या लोकांची मूळ संख्या 1 असते.

Image Source: freepik

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे आणि तो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.

मूलांक 1 चा शासक ग्रह सूर्य आहे आणि तो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.

Image Source: canva

१ नंबरचे लोक खूप प्रामाणिक असतात. या मूलांक लोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते.

१ नंबरचे लोक खूप प्रामाणिक असतात. या मूलांक लोक दृढनिश्चयी असतात आणि त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता अद्भुत असते.

Image Source: freepik

1 या मुलांकच्या लोकांना कधीही पैशाची कमी भासत नाही.

1 या मुलांकच्या लोकांना कधीही पैशाची कमी भासत नाही.

Image Source: canva

हे लोक आपल्या करिअरमध्ये नेहमी प्रगती करत असतात.

हे लोक आपल्या करिअरमध्ये नेहमी प्रगती करत असतात.

Image Source: freepik

प्रेमाच्या बाबतीत या लोकांना चढ-उतारांचा सामना करावा लागतो.

प्रेमाच्या बाबतीत या लोकांना चढ-उतारांचा सामना करावा लागतो.

Image Source: canva

तुम्हाला नात्यात विरोधाभासांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणे वाढू शकतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)