हातावरच्या तिळावरून सुद्धा व्यक्तीचं नशीब, त्याची प्रगती आणि स्वभावाची माहिती मिळते.



तिळाच्या शुभ आणि अशुभ परिणामांबद्दल जाणून घेऊयात.



हस्तरेखा शास्त्रानुसार, बुधवर अनामिका खाली असलेला तीळ व्यक्तीला प्रचंड नुकसान आणि मानसिक त्रास देतो.



सूर्यावर तीळ म्हणजेच अनामिका खाली असलेला तीळ तुमच्या नोकरीत अडचण निर्माण करणारा असतो.



ज्या लोकांच्या अंगठ्यावर तीळ असतो त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की, ते न्यायाचं समर्थन करतात.



हे लोक नेहमी सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने असतात.



ज्या लोकांच्या हाताच्या बोटावर तीळ असतो त्यांना नोकरीत चांगला मान-सन्मान मिळतो.



हे लोक अभ्यासातही प्रचंड हुशार आणि मेहनती असतात.



हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहातावर बृहस्पति पर्वताच्यावर तीळ असणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशांची कमतरता कधीच नसते.



त्यांचं जीवन अनेक सुख-सुविधांनी भरलेलं असतं.