अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

ज्योतिष शास्त्राप्रमाणे अंकशास्त्रालाही फार महत्त्व आहे.

Image Source: META AI

अंकशास्त्रात, व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार, व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि त्याच्या कामगिरीबाबत अंदाज लावता येतो.

Image Source: META AI

अंकशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मूलांक 7 चा स्वामी ग्रह केतू आहे.

Image Source: WIKIPEDIA

मूलांक 7 चे लोक फार आत्मविश्वासू आणि स्वतंत्र विचारांचे असतात.

Image Source: META AI

या जन्मतारखेचे लोक कोणताही निर्णय घेण्याआधी नीट विचार करुन निर्णय घेतात.

Image Source: META AI

या जन्मतारखेचे लोक फार संयमी स्वभावाचे असते. नशिबाच्या जोरावर अवलंबून न राहता प्रचंड मेहनतीने आणि जिद्दीने यश संपादन करतात.



टेक्नॉलॉजीच्या बाबतीत हे लोक इतरांपेक्षा फार पुढे असतात.

Image Source: META AI

प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, या जन्मतारखेच्या लोकांचं प्रेम जीवन फार रहस्यमयी असतं.

Image Source: META AI

मूलांक 7 असणारे लोक आपल्याच कामात व्यस्त असल्यामुळे यांचा इतरांशी फारसा ताळमेळ नसतो.

Image Source: META AI

त्यामुळे प्रेमाच्या बाबतीत हे इतरांपेक्षा मागेच असतात.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI