ज्योतिष शास्त्रानुसार मूलांक 4 चा स्वामी ग्रह राहू आहे.

Published by: विनीत वैद्य
Image Source: unsplash.com

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 आणि 31 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 4 आहे.

Image Source: unsplash.com

या ठिकाणी राहू ग्रहाच्या प्रभावामुळे या जन्मतारखेचे लोक थोडे भांडखोर

Image Source: unsplash.com

आणि रागीष्ट स्वभावाचे असतात. तापट स्वभाव असल्यामुळे या लोकांना कोणत्याही छोट्या-मोठ्या कारणाने राग येतो.

Image Source: unsplash.com

या लोकांना वेळेनुसार, स्वत:मध्ये बदल करत नाहीत.

Image Source: unsplash.com

त्यामुळेच या लोकांचे मित्र फार कमी असतात.

Image Source: unsplash.com

तसेच, या जन्मताखेचे लोक पैसे खर्च करण्याच्या बाबतीतही मागे-पुढे पाहात नाहीत.

Image Source: unsplash.com

त्यामुळे यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. या लोकांच्या नाकाच्या शेंड्यावरच राग असतो.

Image Source: unsplash.com

त्यामुळेच हे कोणत्या ना कोणत्या वादा सापडतात.

Image Source: unsplash.com

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: unsplash.com