असं म्हणतात की, ज्या लोकांची मूलांक संख्या 6 असते.
ते खूप आनंदी आणि अतिशय चांगल्या स्वभावाचे लोक असतात.
अंकशास्त्रात एक संख्या आहे जी खूप विशेष मानली जाते. हा मूल्यांक म्हणजे 6.
6 या मूल्यांकचे व्यक्तिमत्त्वही खूप प्रभावी असते.
6,15 किंवा 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक क्रमांक 6 असतो.
या मूलांकाचे लोक दिसायला सुंदर आणि रेखीव असतात.
त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असल्याने हे लोक कलाप्रेमीही असतात.
अंकशास्त्रानुसार मू्ल्यांक 6 असलेले लोक खूप भाग्यवान असतात.
हे लोक खूप मेहनती असतात. त्यामुळे ते अशक्य कामेही सहज करू शकतात.
या लोकांना त्यांच्या जीवनात सर्व प्रकारच्या सुख-सुविधा मिळतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)