येत्या 10 मे रोजी अक्षय्य तृतीया आहे.

भारतात अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जाते.

याच पार्श्वभूमीवर देशातील नामंवत ज्वेलरी ब्रँड यावेळी दर्जेदार ऑफर्स घेऊन आले आहेत.

या ज्वेलरी ब्रँड्सकडून सोन, हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदीनंतर घडणाळीवर बम्पर सूट दिली जात आहे.

विशेष म्हणजे ही सूट चक्क 25 टक्क्यांपर्यंत आहे.

तनिष्क या प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँडने अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोने,
हिऱ्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर चांगली सूट दिली आहे.

मालबार हा देशभरात प्रसिद्ध असलेला ज्वेलरी ब्रँड आहे.

या ब्रँडनेदेखील अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सोन्याच्या दागिन्यांच्या
घडणावळीवर 25 टक्के सुट देण्याची घोषणा केली आहे.

फॅशनेबल ज्वेलरी ब्रँड Mellora नेही हिरे आणि जेमस्टोनच्या दागिन्यांच्या
घडणावळीवर 25 सुट जाहीर केली आहे.

अक्षय तृतीया दिनापर्यंत या ऑफरचा फायदा घेता येईल

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने Joyalukkas ज्वेलरी ब्रँडकडून 50,000 सोने खरेदीवर 1,000 रुपयांचे गिफ्ट व्हाऊचर दिले जात आहे.

ही ऑफर 3 मे पासून 13 मेपर्यंत चालू असेल.

Thanks for Reading. UP NEXT

8 may 2024 आजचे राशीभविष्य

View next story