मे महिन्याचा सातवा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे.

मे महिन्याचा सातवा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे.

Image Source: pixabay

याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

याचा लाभ मुख्यत्वे 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Image Source: pixabay

ग्रहांची स्थिती पाहता, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे.

ग्रहांची स्थिती पाहता, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे.

Image Source: pixabay

आज, मंगळवार, 7 मे रोजी, चंद्र मेष राशीत जाईल, जिथे सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे.

आज, मंगळवार, 7 मे रोजी, चंद्र मेष राशीत जाईल, जिथे सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे.

Image Source: pixabay

तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असल्याने ही तिथी दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते.

तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असल्याने ही तिथी दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते.

Image Source: pixabay

मेष रास (Aries)

व्यवसायिक आज बक्कळ पैसे कमावतील, तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्याची संधी देखील मिळेल.

मिथुन रास (Gemini)

तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांवर प्रभाव पाडाल, ज्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल.

कन्या रास (Virgo)

या राशीच्या लोकांच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल आणि सर्व सदस्य एकमेकांना मदत करण्यास तयार असतील.

वृश्चिक रास (Scorpio)

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी ऐकायला मिळू शकते,

कुंभ रास (Aquarius)

ज्यांना नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे, त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. प्रयत्न सोडू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva