शरीर निरोगी ठेवण्यासाठी जे योग्य आहे ते सर्व करा. संतुलित आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा.
जर तुम्ही शुगर पेशंट असाल तर खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. मिठाईचा वापर कमीत कमी करा.
आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.
आज तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. काम करताना मधेच विश्रांती घ्या आणि मगच कामाला सुरुवात करा.
तुम्हाला खोकला, सर्दी इत्यादी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
हार्ट पेशंटना स्वतःची काळजी घ्यावी लागेल. छातीत दुखणं, अस्वस्थता यासारख्या समस्या जाणवू शकतात.
आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहावं, डॉक्टरकडे जाणं आवश्यक आहे.
आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.
तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर जास्त वेळ उभं राहून काम करू नये. तुमच्या पाय आणि कंबरेला सूज येऊ शकते.
तुमची दिनचर्या वेळोवेळी विस्कळीत होत असेल तर तुम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू शकता.
तुमची तब्येत काही काळापासून बरी होत नसेल तर आता त्यात सुधारणा होऊ शकते.
तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, कोणतीही अडचण आल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.