काही राशींसाठी नवीन आठवडा त्रासाचा ठरणार आहे, या काळात वेळीच सावध राहिल्यास तुमच्या समस्या कमी होऊ शकतात.
10 जूनपासून सुरू होणार असून 16 जूनपर्यंत चालणार आहे.
काही राशीच्या लोकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, येत्या दिवसांत तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
जूनचा दुसरा आठवडा कसा राहील? जाणून घ्या.
या आठवड्यात तुमचे खर्च वाढतील आणि प्रियजनांशी तुमचे वाद होऊ शकतात. तुमचे विरोधक तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतात.
हा येता संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी व्यस्त असेल. या काळात तुमचं नुकसान होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
नवीन आठवड्यात तुमच्या समोरच्या समस्या वाढतील. अचानक तुम्हाला काही कामाचा ताण जाणवू शकतो.
कुंभ राशीच्या लोकांना पैशा बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.तुमचे निर्णय अतिशय काळजीपूर्वक घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)