ज्या लोकांचा जन्म 7, 16 किंवा 25 तारखेला झाला आहे. त्यांचा मूलांक क्रमांक ७ आहे.

Image Source: pexels

त्यांचा स्वामी ग्रह केतू आहे.

त्यांचा स्वामी ग्रह केतू आहे.

Image Source: pexels

7 या मुलांकच्या लोकांना ॲक्टिंग क्षेत्रात करिअर घडवायला आवडते.

मूलांक 7 मध्ये जन्मलेले लोक ग्लॅमर आणि कला यांना आपले सर्वस्व मानतात.

त्यांना तांत्रिक ज्ञान फारच कमी आहे. हे लोक आध्यात्मिक स्वभावाचे असतात.

त्यांना लेखन-वाचनात फारसा रस नाही. त्यांचा कल अध्यात्माकडे जास्त असतो.

या मुलांकाच्या लोकांना त्यांना स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत.

या मुलांकचे लोक सौंदर्य प्रेमी असतात आणि त्यांना सुखसोयी आणि सुविधांची इच्छा असते.

त्यांना त्यांचे आयुष्य पूर्ण वैभव आणि ऐश्वर्याने घालवायला आवडते.