शनीचं वक्री होणं काही राशींसाठी शुभ नसतं. या दरम्यान, काही राशींच्या आयुष्यात चढ-उतार पाहायला मिळतात.
29 जून रोजी शनी कुंभ राशीत वक्री होणार आहे. तब्बल पाच महिने शनी याच राशीत स्थित असणार आहे.
करिअरमध्ये प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. आजारपणात तुमचे पैसे खर्च होऊ शकतात.
आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे जोडीदाराबरोबर तुमचे काही कारणावरून वाद होऊ शकतात.
तुमच्या आयुष्यात एकामागोमाग संकटं येतील. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो.
या काळात कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करू नका.नोकरी बदलीचा विचार जर तुमच्या मनात असेल तर तो काढून टाका.
तुम्हाला करिअमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागेल.ऑफिसमध्ये सहकाऱ्यांबरोबर मतभेद वाढू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)