मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे. मूलांक 1 असलेले लोक त्यांच्या दृढनिश्चयी आणि नेतृत्व गुणासाठी ओळखले जातात.

Image Source: pexels

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला झाला असेल त्यांचा मूलांक 1 असतो.

मूलांक 1 चा स्वामी सूर्य आहे, जो जीवन शक्तीचे प्रतीक मानला जातो.

मूलांक 1 असलेले लोक फार प्रामाणिक असतात. काही प्रमाणात हे लोक हट्टी आणि अहंकारी देखील असतात.

या मुलांकचे लोक शून्यातून स्वतःच विश्व निर्माण करणारे असतात.

मुलांक 1 असलेले लोकं सरकारी अधिकारी किंवा राजकारणी बनतात.

स्वत:ची कामं करण्यात कुशल आणि योग्य निर्णय घेण्यास सक्षम असतात.

या जन्मतारखेच्या लोकांना पैशाची कधीच कमतरता भासत नाही.

हे लोक आपल्या ऐषोआरामावरही भरपूर पैसा खर्च करतात. या लोकांना त्यांची स्तुती ऐकायला आवडते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: canva