मूलांक 9 चा शासक ग्रह मंगळ आहे जो उत्साह आणि ऊर्जेचा कारक आहे.

या मूलांकाचे लोक अतिशय उत्साही स्वभावाचे असतात.

कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 9 असतो.

हे मूलांक असलेले लोक इतरांसाठी प्रेरणादायी, उत्साही आणि धैर्यवान मानले जातात.

या मूलांक असलेल्या लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा असते.

त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता नसते.

मूलांक 9 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात

मूलांक 9 असलेले लोक उच्च शिक्षण घेतात

कोणताही विषय आत्मसात करण्याची त्यांच्यात चांगली क्षमता असते.

मूलांक 9 असलेले लोकांचे प्रेम संबंध टिकत नाहीत

राग, अभिमान किंवा स्वाभिमानामुळे त्यांचे प्रेमसंबंध अनेकदा तुटतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)