अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक स्वत:च्या पायावर उभे राहतात, सर्व गोष्टी आपल्या बळावर करतात.

Image Source: pixabay

त्यांना कधीच कुणाची मदत घ्यायला आवडत नाही. स्वबळावर ते सर्व साम्राज्य उभ करतात.

Image Source: canva

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला आहे

त्या लोकांची मूलांक संख्या 8 असते.

त्या लोकांची मूलांक संख्या 8 असते.

Image Source: canva

या मूलांक असणारे लोक आपल्या मनात काय चाललय याचा कोणाला सुगावा लागू देत नाही.

त्यामुळे त्यांच्या मनात काय चाललं असेल याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही.

अंकशास्त्रानुसार मूलांक 8 च्या लोकांवर शनिदेवाची कृपया सदैव ठेवतात.

ते नेहमी इतरांना मदत करतात आणि सत्याचं समर्थन करतात.

जे काम हाती घेतले आहे त्याला पूर्ण केल्यावरच त्यांचं मन शांत होतं.

मूलांक 8 असलेल्या लोकांचे प्रेम संबंध कायम राहत नाहीत, प्रेमात नेहमी अडचणी येतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Thanks for Reading. UP NEXT

12 राशींचे आजचे आरोग्य कसे असणार!

View next story