आज तुम्ही डोळ्यांच्या त्रासाने हैराण होऊ शकता. यासाठी हलगर्जीपणा करू नका
आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. बीपीच्या त्रासाने त्रस्त असू शकता.
ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. घरातून विनाकारण बाहेर पडू नका.
आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो.
आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल.
तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता.
आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका.
तुमचे आरोग्य अगदी ठणठणीत असेल. फक्त बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळा.
आज तुमचे आरोग्य इतर दिवसांच्या तुलनेत फार सामान्य असेल.
अस्वस्थपणा जाणवत असेल तर तो हळूहळू कमी होईल. सकारात्मक विचार करण्यासाठी ध्यान करा.
आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असेल. अस्वस्थ वाटल्यास मित्र-मैत्रिणींशी संवाद साधा.
तुमचं मानसिक आरोग्य फार चांगलं आहे. संकटांना कसं सामोरं जायचं हे तुम्हाला माहीत आहे. जास्त चिंता करण्याची गरज नाही.