उन्हाळ्याच्या दिवसांत कमीत कमी घराबाहेर पडा. वाढत्या उष्णतेचा तुम्हाल त्रास होऊ शकतो.
तुम्हाला जर सर्वायकलचा त्रास असेल तर आज जरा जास्तच काळजी घ्या. कामाच्या दरम्यान विश्रांती घ्या.
आज घरातील ज्येष्ठ व्यक्तींची तब्येत अचानक बिघडू शकते. त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल.
पाठदुखी तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. यामुळे तुम्हाला नियमितपणे योगा करावा लागू शकतो.
त्वचेच्या आजारांचा त्रास होऊ शकतो, कोणत्याही प्रकारच्या कॉस्मेटिक्सचा वापर करु नका.
आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही, तुमचे आरोग्य बिघडू शकते.
आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका.
आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका.
तुमच्या आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.
स्वत: ची काळजी घ्या. अन्यथा दिर्घकालीन पुन्हा उद्भवू शकतो.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.