सनातन धर्मात अंकशास्त्राला खूप महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

अंकावरून आपण प्रेम, व्यवसाय, प्रगती, विवाह यांचा विचार करून भविष्याची माहिती मिळवू शकतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

अंकशास्त्रानुसार विशिष्ट तिथीला जन्मलेल्या मुली सुंदर असण्यासोबतच निष्ठावानही असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

अशा स्थितीत, लग्नानंतर या मुलींचे जीवन चांगले जाते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

अंकशास्त्रात मूलांक 1 असलेल्या मुली सुंदर आणि निष्ठावान मानल्या जातात

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

या अंकाच्या मुली शांत आणि सौम्य स्वभावाच्या असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

मूलांक 1 असलेल्या मुली त्यांच्या लव्ह पार्टनरसाठी भाग्यवान मानल्या जातात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

या मूलांकाच्या मुली दिसायला खूप सुंदर असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI

मूलांक १ च्या मुली त्यांच्या पार्टनरसाठी खूप प्रामाणिक असतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: ABPLIVE AI