आज म्हणजेच 18 ऑक्टोबर 2025 रोजी देशभरात धनत्रयोदशीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.

Published by: प्रिया मोहिते

धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि इतर वस्तूंची खरेदी केली जाते.

Published by: प्रिया मोहिते

या दिवशी भगवान धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते.

Published by: प्रिया मोहिते

या व्यतिरिक्त धनत्रयोदशीच्या दिवशी ही पाच कामे चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो.

Published by: प्रिया मोहिते

धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचं लोखंडी सामान खरेदी करणे टाळा.

Published by: प्रिया मोहिते

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा अवश्य करावी.

Published by: प्रिया मोहिते

धनत्रयोदशीच्या दिवशी श्री कुबेर यंत्राची पूजा विशेषत्वाने करावी.

Published by: प्रिया मोहिते

धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये.

Published by: प्रिया मोहिते

या व्यतिरिक्त, धनत्रयोदशीच्या सायंकाळी घराच्या दक्षिण दिशेला यमाचा दिवा नक्की लावा.

Published by: प्रिया मोहिते