घरामध्ये शमीचे झाड लावणे झाड लावणे शुभ मानले जाते.

धार्मिक मान्यता आहे की शमीमध्ये शनिदेव आणि देवांचे निवासस्थान आहे.

विशेषतः श्रावण महिन्यामध्ये शमीचे रोप लावणे फलदायी मानले जाते.

सावन महिन्यात शिवजींच्या पूजेदरम्यान सुद्धा शमीची पानं वाहण्याचं महत्त्व आहे.

तुम्ही श्रावण महिन्यातील सोमवार, शनिवार किंवा रविवारच्या दिवशी शमीचे रोप लावा.

श्रावण महिन्यामध्ये शमीचे रोप लावणे शुभ असते.

घराच्या अंगणात किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी तुम्ही तुम्ही शमीचे रोप लावू शकता.

श्रावण महिन्यात शमीचे रोप लावणे, शिवकृपा मिळवण्याचा मार्ग आहे. एक सशक्त माध्यम आहे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.