३ ऑक्टोबरपासून नवरात्र चालू होत आहे .नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये दररोज वेगवेगळे रंग जोडले जातात. पहिला दिवस, 3 ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंग दुसरा दिवस, 4 ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंग तिसरा दिवस, 5 ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंग चौथा दिवस, 6 ऑक्टोबर, रविवार – केशरी रंग पाचवा दिवस, 7 ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंग सहावा दिवस, 8 ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंग सातवा दिवस, 9 ऑक्टोबर, बुधवार – निळा रंग आठवा दिवस, 10 ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंग नववा दिवस, 11 ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंग टीप : (वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)