गणेशोत्सव संपला की वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्रौत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. प्रमाणात साजरा केला जातो.
आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रौत्सवाला प्रारंभ होतो.
नवरात्रौत्सव हा 9 दिवसांचा असतो, परंतु यंदा नवरात्रौत्सव 10 दिवसांचा आहे.
मराठी वर्षात एकूण 4 नवरात्री साजऱ्या केल्या जातात. चैत्र महिन्यात 2 नवरात्री असतात. गुप्त नवरात्र देखील असते,
यानंतर अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र (Shardiya Navratri 2024) म्हणतात.
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून
शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होईल.
यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल.
4 ऑक्टोबरला पहाटे 2 वाजून 58 मिनिटांनी संपेल. उदयतिथीनुसार, शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरपासून सुरु होईल.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)