आज तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. हवामानातील बदलामुळे खोकला, सर्दी होऊ शकते.
तुमचं आरोग्य सामान्य राहील.
आज तुमची प्रकृती थोडी कमजोर असेल.
तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.
तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात.
तुमचं आरोग्य सामान्य राहील.
तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.
आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल.
आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.
डोकेदुखीमुळे तुम्हाला त्रास होईल.
तुमचं आरोग्य सामान्य असेल,
श्वसनाशी संबंधित समस्या तुम्हाला जाणवू शकतात.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)