तुमची चिंता वाढू शकते, ज्यामुळे तुम्हाला खूप राग येऊ शकतो
मायग्रेनचा त्रास असलेल्या लोकांना त्यांचं मन पूर्णपणे शांत ठेवावं लागेल.
आज तुम्हाला अशक्तपणा जाणवत असेल, तर तुमच्या आरोग्याची योग्य तपासणी करा.
तुम्हाला झोपेची खूप समस्या जाणवत असेल तर तुम्ही डिप्रेशनचेही बळी होऊ शकता.
तुमच्या घरात लहान मुलं असतील तर त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे
तुम्ही नियमित व्यायाम किंवा मॉर्निंग वॉक केल्यास तुमच्या शरीरातील अनेक आजार उपचाराशिवाय बरे होऊ शकतात.
तुमचं शरीर साफ करण्यासाठी जास्तीत जास्त द्रवपदार्थाचं सेवन करा.
आपल्या परिसरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली पाहिजे.
तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांनी त्यांच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी.
तुम्हाला ॲलर्जीसारख्या आजारांना सामोरं जावं लागू शकतं. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुमच्या आरोग्याबाबत कोणतंही पाऊल उचलू नका.
तुम्ही तुमचा आहार साधा ठेवलात तर चांगलं होईल.
तुमच्या निष्काळजीपणामुळे तुमची तब्येत बिघडू शकते.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)