वैदिक पंचांगानुसार, आज 27 जून 2025 सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे.

Published by: जगदीश ढोले

मेष रास (Aries)

आज नवीन नोकरीचा कोणताही निर्णय घेऊ नका, प्रकृतीबाबत जुनी दुखणी डोके वर काढतील.

Image Source: ABP MAJHA

वृषभ रास (Taurus)

आज हाताखालच्या लोकांच्या ज्यादा मागण्यांचा त्रास होईल, कोणतेही समजवता करण्यापलीकडची परिस्थिती असल्यामुळे मनावर ताण येऊ शकतो.

Image Source: ABP MAJHA

मिथुन रास (Gemini)

आज गुप्तशत्रू त्रास देतील, अशावेळी श्रद्धा आणि सत्संग यांचा मागोवा घ्यायला लागेल.

Image Source: ABP MAJHA

कर्क रास (Cancer)

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लांबचा प्रवास करावा लागेल, नोकरी धंद्यात कोणतीही गोष्ट व्यवहाराच्या मशीद घालून तपासून घ्या.

Image Source: ABP MAJHA

सिंह रास (Leo)

सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पुढे आणणारे ग्रहमान आहे, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मिळण्यासाठी जीवाचे रान कराल.

Image Source: ABP MAJHA

कन्या रास (Virgo)

आज महिलांनी तोंडातून कठीण शब्द काढू नये, हे लक्षात ठेवावे पैशाच्या बाबतीत कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नये .

Image Source: ABP MAJHA

तूळ रास (Libra)

सर्व वयातील मुलांकडे पालकांना लक्ष द्यावे लागेल कीर्ती प्रसिद्धीच्या मागे धावताना आवश्यक त्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत नाही ना याचा विचार आवश्यक करा.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक रास (Scorpio)

आज घरातील व्यक्तींच्या आवश्यक गरजांसाठी पैसा खर्च करावा लागेल, स्वतःच्या सुखाकडे न बघता दुसऱ्यांचा विचार जास्त कराल.

Image Source: ABP MAJHA

धनु रास (Sagittarius)

आज संशोधन आणि कलाक्षेत्रात उत्तुंग झेप घेता येईल, त्यात नाविन्याची झलक दिसेल.

Image Source: ABP MAJHA

मकर रास (Capricorn)

लोकांसमोर स्वतःला व्यक्त करताना प्रयत्नांची चिकाटीची जड आवश्यक ठरेल .

Image Source: ABP MAJHA

कुंभ रास (Aquarius)

आज स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नका, आपल्याला नक्की काय मिळवायचे हे तुम्हाला चांगलं समजेल.

Image Source: ABP MAJHA

मीन रास (Pisces)

आज सकारात्मक विचार करा आणि ते पाहण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करा म्हणजे यश तुमचं आहे.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA