जुलै 2025 महिना काही राशींना यश, पैसा, आणि प्रेम देईल, तर काहींसाठी काळजी घ्यायची वेळ आहे. जाणून घ्या तुमच्या राशीचा भविष्यकाळ!

Published by: जगदीश ढोले
Image Source: META AI

मेष (Aries)

प्रगतीचा महिना, आर्थिक लाभ, प्रमोशन, प्रेमात उत्साह आणि मानसिक तणाव टाळा.

वृषभ (Taurus)

सकारात्मक बदल, जुनी कामं पूर्ण होतील, आर्थिक फायदा, गुंतवणुकीत सावध राहा.

Image Source: ABP MAJHA

मिथुन (Gemini)

करिअरमध्ये संधी, कुटुंबात समाधान, आरोग्यावर लक्ष ठेवणे गरजेचे.

Image Source: ABP MAJHA

कर्क (Cancer)

मिश्रित परिणाम, कामात उत्साह, पण वैयक्तिक आयुष्यात तणाव होऊ शकतो.

Image Source: ABP MAJHA

सिंह (Leo)

सुरुवात शुभ, व्यवसायात बदल, घरगुती तणाव टाळा, आरोग्य सांभाळा.

Image Source: ABP MAJHA

कन्या (Virgo)

विदेश संधी, कौटुंबिक आनंद, थकवा, खर्च आणि कर्ज टाळा.

Image Source: ABP MAJHA

तुला (Libra)

नशिबाची साथ, आर्थिक स्थैर्य, प्रेमात जवळीक, परंतु मतभेद शक्य.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक (Scorpio)

करिअरमध्ये यश, आर्थिक उन्नती, नवीन प्रेमसंबंध, निद्रानाशाची शक्यता.

Image Source: ABP MAJHA

धनु (Sagittarius)

धेयपूर्तीचा काळ, आत्मविश्वास, प्रमोशन, प्रेमात सुधारणा.

Image Source: ABP MAJHA

मकर (Capricorn)

समस्यांपासून मुक्ती, कौटुंबिक समाधान, पण आरोग्यावर ताण येऊ शकतो.

Image Source: ABP MAJHA

कुंभ (Aquarius)

नवीन कामं, व्यवसायात संधी, प्रेमात सावधगिरी आवश्यक, रक्तदाबाचा त्रास संभवतो.

Image Source: ABP MAJHA

मीन (Pisces)

उत्कृष्ट संधी, व्यवसायात वाढ, पण आत्मविश्वास आणि आरोग्य सांभाळा.

Image Source: ABP MAJHA

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA