जून 2025 चा शेवट अत्यंत शुभ; कारण शुक्र मंगळाच्या मेष राशीत 29 जूनपर्यंत राहणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: GOOGLE

या काळात तयार होणारा ‘धनशक्ती राजयोग’ तीन राशींना प्रचंड फायदा देणार आहे.

Image Source: META AI

29 जूननंतर शुक्र वृषभ राशीत जाताच राजयोगाचा प्रभाव कमी होईल.

Image Source: GOOGLE

धनशक्ती राजयोगामुळे आर्थिक लाभ, यश ,नवा व्यवसाय आणि संधी प्राप्त होऊ शकते.

Image Source: META AI

मिथुन

परिश्रमाचे फळ, समस्या दूर, नोकरीत बढती व संपत्तीचे योग.

Image Source: ABP MAJHA

कर्क

ध्येयपूर्ती, उत्पन्नाचे नवीन स्रोत, व्यवसायात नफा, विद्यार्थी यशस्वी.

Image Source: ABP MAJHA

वृश्चिक

मालमत्ता लाभ, प्रलंबित काम पूर्ण, आरोग्य सुधारणा व वैभववाढ.

Image Source: ABP MAJHA

या 3 राशींना 29 जूनपर्यंत प्रत्येक कामात यश आणि आर्थिक प्रगती मिळू शकते.

Image Source: META AI

धनशक्ती आणि राजयोग फक्त काही दिवसांचा असणार ; त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा.

Image Source: META AI

शक्तिशाली ग्रहांच्या योगामुळे आयुष्यात सकारात्मकतेचा बदल निश्चित!

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP MAJHA