ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 तारखेला झाला आहे, त्यांचा मूलांक 1.
करिअरमध्ये नवी संधी, आदर, जबाबदाऱ्या मिळतील.
जन्मतारीख: 4, 13, 22, 31
आर्थिक नफा, यश आणि सामाजिक वर्तुळात वाढ होईल.
जन्मतारीख: 5, 14, 23
प्रवास, परदेश संपर्क, आर्थिक लाभ होईल
जन्मतारीख: 6, 15, 24
नोकरी, संबंध, घर, वाहन खरेदीसाठी उत्तम काळ
जन्मतारीख: 9, 18, 27
करिअरमध्ये मोठी प्रगती. संयम राखणे गरजेचे.