लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे.

Image Source: Instagram/menarayanrane

राज्यातील मोठ्या राजकीय हालचालींनंतर

राज्यातील मोठ्या राजकीय हालचालींनंतर

Image Source: Instagram/menarayanrane

या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार?

या निवडणुकीत नेमकं कोण बाजी मारणार?

Image Source: Instagram/menarayanrane

कोणाचं सरकार निवडून येणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीचं भाकीत करताना प्रसिद्ध ज्योतिषी अनिल थत्ते म्हणाले,

Image Source: Instagram/anilthatte

नारायण राणेंनी त्यांची सर्व पुण्याई पणाला लावली आहे,

परंतु त्यांच्या 2 मुलांमुळे कोकणात खूप अस्वस्थता आहे.

परंतु त्यांच्या 2 मुलांमुळे कोकणात खूप अस्वस्थता आहे.

Image Source: Instagram/menarayanrane

नारायण राणे निवडून आले तर स्वत:च्या बळावर येतील,

पण जर पराभूत झाले तर त्याला कारण ते स्वत: नसतील...

तर त्याला कारण फक्त आणि फक्त त्यांची मुलं असतील.