अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक फार गर्विष्ठ असतात

अंकशास्त्रानुसार मूलांक 1 असलेले लोक फार गर्विष्ठ असतात

Image Source: pexels

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो.

Image Source: pexels

या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे.

या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे.

Image Source: pexels

त्यामुळे हे लोक गर्विष्ठ आणि हट्टी देखील होतात.

त्यामुळे हे लोक गर्विष्ठ आणि हट्टी देखील होतात.

Image Source: pexels

ते कोणताही निर्णय फार घाईत घेतात.

ते कोणताही निर्णय फार घाईत घेतात.

Image Source: pexels

हे लोक झटपट बदलासाठी तयार नसतात.

हे लोक झटपट बदलासाठी तयार नसतात.

Image Source: pexels

1, 10, 19, 28 जन्मतारखेचे लोक फार घमंडी असतात

1, 10, 19, 28 जन्मतारखेचे लोक फार घमंडी असतात

हे लोक इतरांवर टीका करू शकतात.

हे लोक इतरांवर टीका करू शकतात.

Image Source: pexels

या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.

या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.

Image Source: pexels

हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात.

हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels