पती-पत्नीच्या प्रेमसंबंधात अनेकदा गैरसमज किंवा छोट्या कारणांमुळे दुरावा निर्माण होतो.
प्रेम किंवा वैवाहिक जीवनात दोघांनी एकमेकांच्या सुखाची काळजी घेतली पाहिजे. चाणक्यनीतीत म्हटलंय?
आचार्य चाणक्यांच्या मते पती-पत्नीचे नाते हे एका नाण्याच्या दोन बाजूंसारखे असते.
परंतु अनेकदा गैरसमज किंवा छोट्या-छोट्या कारणांमुळे पती-पत्नीच्या प्रेमाच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.
अशा छोट्या त्यागांमध्ये प्रेम आणि वैवाहिक जीवनाचे यश दडलेले असते.
आचार्य चाणक्यांच्या मते कुठल्याही नातेसंबंधात अर्धे सत्य आणि अर्धे खोटे विषाप्रमाणे असतात.
चाणक्यांच्या मते, जर तुम्हाला प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन सुखी तसेच आनंदी बनवायचे असेल तर.
या नात्याला मजबूत बनवण्यासाठी दोघांनी मिळून विचार करणे आणि येणाऱ्या अडचणींचा एकत्रितपणे विचार करणे महत्त्वाचे आहे.
चाणक्य म्हणतात, केवळ जोडीदाराने आपल्या जोडीदाराच्या सुखासाठी केलेल्या त्यागामुळे प्रेम आणि वैवाहिक जीवन यशस्वी होते.
विश्वास हा प्रेमाचा पाया आहे. नात्यात विश्वास नसेल तर ते जास्त काळ टिकू शकत नाही.
चाणक्य सांगतात की, घर आणि कामाची जबाबदारी समसमान वाटून घेणाऱ्या दाम्पत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नगण्य ठरते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)