मुंबईत रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
ठाण्यात रात्री ९ वाजून ४८ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
पुण्यात रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
रत्नागिरीत रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
कोल्हापुरात रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
साताऱ्यात रात्री ९ वाजून ४३ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
नाशिकमध्ये रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
अहमदनगरमध्ये रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
धुळेत रात्री ९ वाजून ४१ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
जळगावात रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
यवतमाळमध्ये रात्री ९ वाजून २७ मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
बीडमध्ये रात्री ९ वाजून ३६ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
सांगलीत रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
सावंतवाडीत रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
सोलापुरात रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी रात्री चंद्र दिसणार आहे.
नागपुरात रात्री ९ वाजून २३ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
अमरावतीत रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
अकोल्यात रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
औरंगाबादमध्ये रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
भुसावळमध्ये रात्री ९ वाजून ३७ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
परभणीत रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
नांदेडमध्ये रात्री ९ वाजून २९ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
उस्मानाबादमध्ये रात्री ९ वाजून ३४ मिनिटांनी चंद्र दिसणार आहे.
चंद्रपुरात रात्री ९ वाजून २२ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
बुलढाण्यात रात्री ९ वाजून ३५ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
बेळगावात रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी चंद्र दिसणार आहे .
मालवणमध्ये रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
पणजीमध्ये रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
वर्धामध्ये रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी चंद्रोदय दिसणार आहे.
भंडारामध्ये रात्री ९ वाजून २१ मिनिटांनी चंद्रोदय होणार आहे.
इंदौरमध्ये रात्री ९ वाजून ३८ मिनिटांनी चंद्रोदयाची वेळ आहे.
ग्वाल्हेरमध्ये रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनी चंद्र दिसणार आहे .