आज तुम्हाला डोळ्यांचा त्रास जाणवेल.
आज तुम्हाला मानसिक ताण जाणवेल.
तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे.
आज तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
जर तुम्ही यात्रा करण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्रवास सुखाचा होईल.
आज तुमची तब्येत सामान्य असणार आहे.
वातावरणातील बदलामुळे तुम्हाला आज थोडं अस्वस्थ वाटू शकतं.
आज तुम्हाला पोटाशी संबंधित आजार जसे की, पोटदुखी, गॅस यांसारख्या समस्या उदभवू शकतात.
सततच्या धावपळीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)