माता लक्ष्मी धनाची देवी आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

धनाची देवी असलेल्या माता लक्ष्मीचा मूलांक 6 आहे.

Image Source: pinterest

ज्यांचा जन्म 6, 15, 24 या तारखांना झाला असेल, ते खूपच भाग्यवान असतात.

Image Source: pinterest

या लोकांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम असतो.

Image Source: pinterest

मूलांक 6 असलेले लोक खूप भाग्यशाली असतात.

Image Source: pinterest

मूलांक 6 अंकाचा शासक ग्रह शुक्र आहे.

Image Source: pinterest

शुक्र ग्रहाचा संबंध हा माता लक्ष्मीसोबत आहे.

Image Source: pinterest

शुक्र ग्रह धन, भव्यता, प्रेम, यश, संपत्ती याचा घटक मानला जातो.

Image Source: pinterest

या मूलांकाच्या लोकांना कधीही जीवनात आर्थिक चणचण भासत नाही.

Image Source: pinterest

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest