अनेकदा या पोळ्या फेकून दिल्या जातात.
ज्योतिष शास्त्रानुसार शिळ्या पोळ्या तुम्हाला श्रीमंत करु शकतात.
कुंडलीशी संबंधित ग्रहदोष दूर करण्यासाठी पोळीचे उपाय सांगितले आहे.
शनिवारी किंवा अमावास्येला दोन शिळी पोळी आणि खीर गायीला खायला द्या त्याने शनीचा प्रकोप कमी होतो आणि साडेसातीपासून सुटका मिळतो.
पोळीला मोहरीचे तेल लावून रोज काळ्या श्वानाला खायला दिल्यास राहू दोष कमी होतो.
सुख, समृद्धी आणि घरातील सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी रोज एक पोळी गायीला खायला द्या.
शिळ्या पोळ्यांचा योग्य वापर करुन जीवन आनंदमयी बनवा.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.