केतूचे हे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी आदर, प्रतिष्ठा वाढेल.
भाग्योदय आणि निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. करिअरमध्ये पदोन्नती, पगारवाढीसारख्या बातम्या मिळतील.
आत्मनिरीक्षण, प्रगतीची संधी मिळेल. हा काळ प्रसिद्धी आणि भाग्याचा काळ ठरू शकतो.