दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षच्या षष्ठी तिथीला कल्की जयंती साजरी केली जाते.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

कल्की जयंती भगवान विष्णूच्या दहाव्या अवताराला समर्पित आहे.

Image Source: pexels

श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून हा महिना अत्यंत धार्मिक आणि पवित्र असा मानला जातो.

Image Source: pexels

या महिन्यात अनेक पवित्र सणांबरोबरच कल्की जयंती देखील साजरी केली जाणार आहे.

Image Source: pexels

दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षच्या षष्ठी तिथीला कल्की जयंती साजरी केली जाते.

मान्यतेनुसार, येणाऱ्या काळात कलयुगमध्ये जेव्हा अधर्म वाढेल तेव्हा

Image Source: pexels

धर्माच्या रक्षणासाठी भगवान विष्णू श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला कल्कीच्या रुपात पृथ्वीतलावर आपला दहावा अवतार धारण करतील.

Image Source: pexels

यासाठी भगवान विष्णू यांच्या कल्की अवताराच्या जन्माच्या आधी कल्की जयंती साजरी केली जाते.

Image Source: pexels

केव्हा आहे कल्की जयंती?

वैदिक पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीची सुरुवात 10 ऑगस्टच्या दिवशी रात्री 03 वाजून 14 मिनिटांनी होणार आहे.

Image Source: pexels

तर, 11 ऑगस्टच्या दिवशी पहाटे 05 वाजून 44 मिनिटांनी याचं समापन होणार आहे.

Image Source: pexels