कोणत्या स्थितीत झोपल्यास चांगली झोप येते?

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pexels

झोपेची गुणवत्ता तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावर अवलंबून असते.

Image Source: pexels

या ठिकाणी झोपेची कोणती स्थिती सर्वात चांगली मानली जाते ते पाहूयात.

Image Source: pexels

सर्वसामान्यपणे डाव्या कुशीवर झोपणे सर्वात फायदेशीर मानले जाते.

Image Source: pexels

महिला झोप आल्यावर झोपल्यास त्यांना अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.

Image Source: pexels

महिला एका कुशीवर झोपल्यास आतड्यांची हालचाल सुधारते.

Image Source: pexels

यामुळे पचनक्रिया देखील सुधारण्यास मदत होते.

Image Source: pexels

महिला डावीकडे वळल्यास एसिड रिफ्लक्स आणि छातीत जळजळ कमी होऊ शकते.

Image Source: pexels

गर्भवती महिलांसाठी रक्तप्रवाह चांगला राहतो, ज्यामुळे चांगली झोप येते.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels