नीलम रत्नाचा संबंध शनिदेवाशी आहे.

हे फार शक्तिशाली रत्न मानले जाते.

Published by: प्रिया मोहिते

शनिदेवाची कृपादृष्टी नीलम धारण करणाऱ्यांवर असते.

हे माणसाला धनवान बनवते.

Published by: प्रिया मोहिते

नीलम घालण्याचे काही नियम आहेत.

परिधान केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो.

Published by: प्रिया मोहिते

नीलम चांदी किंवा पंचधातू मध्ये घातले जाते.

Published by: प्रिया मोहिते

जर तुम्ही नीलम घातला असेल तर मांस टाळा.

मद्यपानाचं सेवन करू नका.

Published by: प्रिया मोहिते

ते परिधान केल्यानंतर वारंवार काढू नका.

यामुळे रत्नाचा प्रभाव कमी होतो.

Published by: प्रिया मोहिते

दुसऱ्याला तुमचा रत्न घालू देऊ नका.

यामुळे त्याची ऊर्जा प्रभावित होते.

Published by: प्रिया मोहिते

नीलम घातले तर आळस, दुसऱ्याचे वाईट करणे या उद्दिष्टाने काम करू नका.

Published by: प्रिया मोहिते