हनुमानजींच्या पूजेत बुंदी, लाडू आणि पान

अर्पण केले जातात

Published by: एबीपी माझा वेब टीम

पण तुम्हाला हनुमानजींबद्दल माहिती आहे का

वेलची अर्पण करण्याचे काय फायदे आहेत

Published by: एबीपी माझा वेब टीम

हनुमानजींना लवंग, सुपारी व्यतिरिक्त

वेलची आवडते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

बजरंगबलीला वेलची पानाच्या विड्यावर

ठेवून अर्पण करावे.

Published by: एबीपी माझा वेब टीम

अशी मान्यता आहे की यामुळे अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतात.

आर्थिक समस्या दूर होतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम

दारिद्र्याचा नाश होतो आणि धन येते

मार्ग मोकळा होतो.

Published by: एबीपी माझा वेब टीम

जीवनात आनंदी क्षण येतात,

तसेच शनीचे दुःखही दूर होते.

Published by: एबीपी माझा वेब टीम

नोकरीत बढतीसाठी एक हिरवी वेलची हनुमानाला अर्पण करा

त्या इलायचीला अर्पण करून, ती आपल्या तिजोरीत ठेवा.

Published by: एबीपी माझा वेब टीम