वर्षा हक्काने मिळणाऱ्या इस्टेटिबाबत फेरविचार करावा लागेल कुठेतरी शांत स्थळी जाऊन बसावेसे वाटेल.
उपासना अध्यात्मिक साधनेकडे मन ओढ घेईल. कधी विचारही केला नव्हता अशा गोष्टीतून आर्थिक लाभ संभवतो.
प्रेमीजनांना गुप्त शत्रूच्या कारवायांना बळी पडावे लागेल.
विद्यार्थी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये रस घेतील.
आज इतरांना भरपूर सहकार्य कराल कोणत्याही कामासाठी लागणारी आवश्यक ती धडाडी दाखवल्यामुळे कामे पुढे सरकतील.
आज नवीन काम करण्याचा मूड राहील. त्याचा अभ्यास आणि प्रदर्शन करण्यात गुंतून राहावे.
आज तुमचे कौतुक होईल परंतु मित्र परिवारापासून सावधानता बाळगा.
जुने मित्र मंडळी भेटतील. नोकरी व्यवसायाबाबत कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळावे.
आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक कामे पार पाडाल. उत्तम स्मरणशक्ती राहील.
अचूक परीक्षण आणि निरीक्षण राहिल्यामुळे कल्पनाशक्तीच्या भराऱ्या उत्तुंग राहतील.
तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल प्रवासाचे बेत आखाल.
आज प्रकृती आणि पैसा या दोन्ही गोष्टी सांभाळाव्या लागतील.
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.