आज थोडा आळशीपणा वाढेल, परंतु काम करायचं मनाशी ठरवलंत तर नक्कीच कराल
परदेश रमणाचे बेत आखले असतील तर तसा प्रयत्न करायला हरकत नाही
महिलांचा मौजमजा करण्याचा मूड राहील दिवस आनंदात जाईल
तुमच्या मनातले इतरांना लवकर समजणार नाही थोडी अस्थिर आणि चंचल मनोवृत्ती राहील
कोणत्याही निर्णयांमध्ये खंबीरपणा ठेवावा लागेल. दुसऱ्याचे न ऐकण्याची वृत्ती राहील
आज इतरांचे तुमच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यता आहे
आज तुमचा राग तुमच्या ताब्यात राहणार नाही ज्यांना रक्तदाबाचा विकार आहे त्यांनी काळजी घ्यावी
जुने ते सोने याला चिटकून बसाल परंतु नावीन्याकडे झेप घेण्याचे आकर्षणही राहील
नोकरी करणाऱ्यांना नेहमीपेक्षा वेगळे काम हाताळण्याची संधी मिळेल.
व्यवसायात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यायला लागेल
महिलांना स्वभावाला मुरड घालावी लागेल कोणतीही आर्थिक घडामोड आज नको
महत्त्वाच्या कामाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कुटुंबात इतरांच्या लहरी स्वभावाला तोंड द्यावे लागेल
टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.