आज संबंधित व्यक्तींचा संपर्क वाढवणे कायद्याचे ठरेल, कोणत्याही आजारासाठी औषध घेताना त्या चुकीचे घेत नाही ना याची खातर जमा करावी.
आज आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल, जोडीदाराच्या लहरी आणि विकसित वागण्याचा थोडा त्रास होईल.
आज नवीन योजना आखाल आणि त्याची पूर्तता करण्यासाठी कामही चालू कराल, परदेशागमनाचे योग संभवतात.
आज महिलांना मानसिक शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, परंतु आज आत्मविश्वास वाढणार आहे.
आज कोणतेही काम करताना कामाची उत्तम आखणी आयोजन आणि संयोजन याबाबतीत तुमचा हात कोणी धरणार नाही.
आज लोकांसमोर तुमच्यामध्ये असलेले कर्तृत्व दाखवण्यात तुम्ही अजिबात कमी पडणार नाही, जवळच्या व्यक्तींकडून मदत मिळणार नाही.
आज परिस्थितीचा थोडा आढावा घेऊन त्याप्रमाणे पावले उचलाल, तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश लागेल.
आज आपला आवडता जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य मिळेल, आपल्या बुद्धीच्या जोरावर मी मी म्हणणाऱ्यांना धडा शिकवाल.
आज खूप दिवसांपासून लांबणीवर पडलेले काम मार्गी लागेल, महिला आपल्या व्यासंग वाढवतील.
मकर राशीच्या लोकांनो पूर्वतयारी शिवाय कोणतीही गोष्ट न करण्याच्या तुमच्या गुणांचा आज उपयोग होईल.
आज तुमचे विचार खूप पुढे धावतील, उत्तम बुद्धिमत्तेच्या जोरावर सर्व कामे पार पडाल.
आज शेअर्स किंवा त्या प्रकारची गुंतवणूक करताना, स्वतःच्या मर्यादेचे भान ठेवा, नाहीतर तोटा सहन करावा लागेल.