ग्रहणामुळे काही राशीतील लोकांच्या आयुष्याला ग्रहण लागण्याची शक्यता आहे.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest

सिंह राशी :

सिंह राशीतील लोकांच्या आयुष्यातील ग्रहण हे सातव्या स्थानी आहे. वैवाहिक जीवनात तणाव,

Image Source: Pinterest

तसेच कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. अचानकपणे खर्च होऊ शकतो. आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतील.

Image Source: Pinterest

कुंभ राशी :

कुंभ राशीतील लोकांच्या आयुष्यात याचा विशेषकरून परिणाम होणार आहे. नोकरीत अस्थिरता, वरिष्ठांशी मतभेद आणि अपघात होण्याची शक्यता आहे.

Image Source: Pinterest

नोकरीत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे, वाहन चालवत असाल तर काळजी घ्यावी, असं ज्योतिषशास्त्र म्हणत आहे.

Image Source: Pinterest

धनु राशी :

धनु राशींच्या लोकांसाठी हा योग तिसऱ्या तयार होतोय. त्यामुळे कैटुंबिक कलह होईल. यामुळे भावंडांमध्ये ताटातूट होण्याची शक्यता आहे. यामुळे समाजात आपली प्रतिष्ठी खालावली जाईल, असा अंदाज ज्योतिषशास्त्राने वर्तवलेला आहे.

Image Source: Pinterest

यामुळे महत्त्वपूर्ण कामांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण होणार आहे.

Image Source: Pinterest

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.