27 ऑगस्ट 2024 आजचे राशीभविष्य

Published by: पल्लवी गायकवाड
Image Source: pixabay

मेष रास (Aries)

ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी पथ्य पाणी सांभाळावे.

वृषभ रास (Taurus)

अति भावनाप्रधान माणसाचा जगात निभाव लागत नाही, त्यामुळे भावनाप्रधान होऊ नका.

मिथुन रास (Gemini)

आज प्रवासाचे योग आहेत, फक्त प्रवासातल्या चीज वस्तूंची काळजी घ्या.

कर्क रास (Cancer)

नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीमुळे चांगले आर्थिक लाभ होतील.

सिंह रास (Leo)

अडथळ्यांच्या शर्यतीतून का होईना पण पैशाच्या संदर्भातील कामे मार्गी लागतील.

कन्या रास (Virgo)

आज कष्ट किती केले याचा हिशोब करायचा नाही, तरच मानसिक समाधान मिळेल.

तूळ रास (Libra)

जवळच्या माणसांच्या विचारांची देवाण-घेवाण होईल. नवीन विचारांचा मागोवा घ्याल.

वृश्चिक रास (Scorpio)

तुमच्यातील कलाकार लोकांना जाणवेल. महिलांचा लोकांवर प्रभाव पडेल.

धनु रास (Sagittarius)

तुमच्या गोड आणि हजरजबाबी बोलण्यामुळे लोकांचे सहकार्य मिळेल.

मकर रास (Capricorn)

बुद्धी आणि व्यवहार यांची सांगड योग्य तऱ्हेने घातल्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल.

कुंभ रास (Aquarius)

मुलांच्या प्रगतीचा आलेख उंचावल्यामुळे समाधान मिळेल.

मीन रास (Pisces)

घरातील हलक्या फुलक्या वातावरणामुळे सुखावून जाल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels