जेवताना आपल्याला अनेकदा जेवणाच्या ताटात किंवा तोंडात आपल्याला केस आढळतो.



जेवणासंबंधित असं अनेकदा म्हटलं जातं की, अन्न जसं जेवाल..तसं तुमचं मन राहील.



जेवणाशी संबंधितसुद्धा शुभ-अशुभ घटनांचे संकेत मिळतात.



जेवणात वारंवार केस आढळणं याच्याशी संबंधितसुद्धा एक संकेत आहे.



जेवणात वारंवार केस आढळणं शुभ लक्षण नाही. मान्यतेनुसार, यामुळे घरात अशुभ राहूचा प्रभाव असतो.



जर तुमच्या कुंडलीत राहू अशुभ असेल तर तो फक्त तुमच्या आरोग्यावरच नाही तर तुमच्या आर्थिक बाबतीत देखील प्रचंड नुकसान करतो.



जेवणात केस निघणं हे पितृ दोषाचा देखील संकेत असू शकतो.



ज्या घरात पितृ दोष असतो त्या घरात जेवण बनवताना किंवा जेवताना अनेक अडचणी निर्माण होतात.



जेवताना केस बांधा तसेच, जेवण बनवतानासुद्धा स्वच्छता ठेवा.



(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )